Type Here to Get Search Results !

Om

0


*१] "ॐ" चे उच्चारण केल्याने गळ्यात कंपन होण्यामुळे थायरॉइडचा त्रास दूर होतो❗*

*२] "ॐ" च्या जपाने जीव घाबरणे दूर होते❗*

*३] "ॐ" चा जप केल्याने शरीरात रक्त प्रवाह योग्यरितीने होऊ लागतो❗*

*४] "ॐ" चा जप केल्याने रक्तदाब सामान्य होतो आणि ह्रुदय विकाराच्या झटक्या पासून बचाव होतो❗*

*५] "ॐ" चा जप केल्याने पोटात कंपन होते आणि पचन शक्ति मजबूत होते❗*

*६] "ॐ" चा जप केल्याने फुफ्फुसांना अधिक प्राणवायू मिळतो आणि त्यामुळे उत्साहात वाढ होते❗*

*७] "ॐ" चा जप केल्याने थकवा दूर होतो आणि ताजेपणाचा अनुभव होतो❗*

*८] "ॐ" चे उच्चारण झोपण्यापूर्वी केल्याने झोप लगेच आणि शांत लागते❗*

*९] "ॐ" चा जप केल्याने मानसिक शांती मिळते आणि तणावापासून कायमची मुक्ती मिळते❗*

*१०] "ॐ" चा जप केल्याने पाठीच्या कण्यात कंपन होते आणि त्यामुळे पाठीचा कणा मजबूत होऊन कमरेचा त्रास दूर होतो❗*

*११] "ॐ" चा उच्चार केल्याने मेंदूत कंपन होते आणि त्यामुळे एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती वाढते❗*

*१२] "ॐ" चे उच्चारण अथवा जप केल्याने आपण खूप सगळे विकार दूर करू शकतो‼️*


🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

Buy om images click here 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad