दृष्टिकोन किती महत्वाचा पहा........गणित तर समजून घ्या ..."मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित" पहा, सोडवा किंवा सोडून द्या पण आनंद जरूर घ्या.*
आपण असे मानू या की....
A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z = अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26.
म्हणजेच A=1, B=2, C=3 असे
मानले तर माणसाच्या कोणत्या गुणाला पूर्ण शंभर गुण मिळतात हे पाहू या....
आपण असे म्हणतो की, आयुष्यात *"कठोर मेहनत/ HARDWORK"* केले तरच आयुष्य यशस्वी होते.
आपण *"HARDWORK* चे गुण पाहु या. H+A+R+D+W+O+R+K =
8+1+18+4+23+15+18+11 = *98%* आहेत पण पूर्ण नाहीत.
दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे *"ज्ञान" किंवा 'Knowledge'.*
याचे मार्क्स पाहु या
K+N+O+W+L+E+D+G+E =
11+14+15+23+12+5+4+7+5= *96%* हे पहिल्या पेक्षा कमी.
काही लोक म्हणतात *"नशिब"/ LUCK* हेच आवश्यक. तर लक चे गुण पाहु या.
L+U+C+K = 12+21+3+11 = *47%*,"नशिब" तर एकदमच काठावर पास.
काहींना चांगले आयुष्य जगण्या साठी *"पैसा/MONEY"* सर्व श्रेष्ठ वाटतो. तर आता "M+O+N+E+Y=किती मार्क्स?
13+15+14+5+25= *72%,* पैसा ही पूर्णपणे यश देत नाही.
बराच मोठा समुदाय असे मानतो की, *"नेतृत्वगुण/ LEADERSHIP"* करणारा यशस्वी आयुष्य जगतो. नेतृत्वाचे मार्क्स =
12+5+1+4+5+18+19+8+9+16= *97%*, बघा लीडर ही शंभर टक्के सुखी, समाधानी नाहीत, आनंदी तर अजिबात नाहीत.
मग आता आणखी काय गुण आहे, जो माणसाला *१००%* सुखी, समाधानी आणि आनंदी ठेऊ शकतो?
काही कल्पना करू शकता?...... नाही जमत?
मित्रांनो, तो गुण आहे, आयुष्याकडे पाहण्याचा *"दृष्टिकोन/ATTITUDE"*
आता एटिट्यूड"चे आपल्या कोष्टका नुसार गुण तपासू...
A+T+T+I+T+U+D+E = 1+20+20+9+20+21+4+5= *100%.* पहा आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण करून सुखी, समाधानी आणि आनंदी आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा आहे, *'आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन'*. तो जर सकारात्मक असेल तर आयुष्य *१००%* यशस्वी होईल आणि आनंदी ही होईल.
*"दृष्टिकोन बदला आयुष्य बदलेल"*