Type Here to Get Search Results !

तुम्ही आंबे खाणार आहांत तर

0

 तुम्हीआंबे खाणार आहांत तर*, 

त्यांच्या कोया  कोरड्या मातीत किंवा राखेत बुडवून ठेवा म्हणजे कोयीचा ओलावा शोषला जाईल. माती,राख नसेल तर कोय सांवलीत वाऴवा.



८ दिवसानंतर कोय उगवण्यास पात्र होईल..

आपल्याकडील दुधाच्या पिशव्याना पंचिंग करुन त्यात माती भरून त्यात कोयी पूर्णपणे मातीत गाडा...

त्या पिशव्या  सावलीत ठेवा.रोज पाणी घाला....

१५दिवसात अंकूर येईल.

करता येईल तेव्हडी रोपे तयार करा ,

पाऊस सुरू झाला कि कुठेतरी लावता येईल किंवा कुणाला तरी देता येईल.

*तुम्ही सुद्धा सहज जाता जाता वृक्ष चऴवऴीचे शिलेदार व्हाल*.

सर्वच शासनाने,महापालिकेने, ग्रामपंचायतीने,किंवा NGO नी करावे याची वाट न पहाता 

*हिरव्या चऴवऴीत भागीदीरी तीही सहज करता येईल* मुलांनाही बी कशी उगवते,कोंब कसा येतेा त्याच पान,कऴी ,फुल,फऴ कस होत य़ाचा घरबसल्या निरिक्षण करता करता अभ्यासही होईल.

*आम्रवृक्षांच आय़ुष्य १५०/२०० वर्षाचे,१२महिने हिरवेगार, जगातलं मन शांत करणारं एकमेव झाड,त्यामुऴे सर्व शुभकार्यात हवं,मुहूर्तमेढला ढापा,मांडवात अडकवलेले डहाऴे, आंबा पानांचे तोरण,मुलीला हऴदही आंबापानाने... मोहोर आलाकी मधमाशीच आगमन शेतीत धान्यवाढीसाठी खूप आवश्यक असतं यासाठीच आंबा लागवड महत्वाची*

रोपे घरी तयार व्हावीत ,सर्वत्र 

आमराया दिसाव्यात, त्यासाठी 

आपला सहभाग महत्वाचा... 

*यासाठीचा अल्पसा प्रयत्न पण कुणी सांगावे गर्द जंगलही तयार होईल* 

 फक्त सोबत आपली हवी म्हणून 

ही शब्द पेरणी👍

🙏 *आपणच रुजवले ले बीज अंकुरताना पहाणे खुपच आनंद देणारे असेल*🙏

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad