Type Here to Get Search Results !

होईन भिकारी | पंढरीचा वारकरी ||

0

 होईन भिकारी | पंढरीचा वारकरी ||

हाची माझा नेम धर्म | मुखी विठोबाचे नाम ||

हेची माझी उपासना लागो संताचिया चरणा ||

तुका म्हणे देवा हेची माझी भोळी सेवा ||

जय जय रामकृष्ण हरी

जय जय रामकृष्ण हरी

जय जय रामकृष्ण हरी

जय जय रामकृष्ण हरी

जय जय रामकृष्ण हरी

जय जय रामकृष्ण हरी

जय जय रामकृष्ण हरी

जय जय रामकृष्ण हरी

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म |

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म |

भेदाभेदभ्रम अमंगळ अमंगळ ॥१॥

अइका जी तुह्मी भक्त भागवत ।

अइका जी तुह्मी भक्त भागवत ।

कराल तें हित सत्य करा  सत्य करा ॥२॥

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म |

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म |

कोणाही जिवाचा न घडो मत्सर ।

कोणाही जिवाचा न घडो मत्सर ।

वर्म सर्वेश्वरपूजनाचें  वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥३॥

तुका ह्मणे एका देहाचे अवयव ।

तुका ह्मणे एका देहाचे अवयव ।

सुखदुःख जीव भोग पावे  भोग पावे ॥४॥

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म |

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म |

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म |

utha uthi abhiman lyrics

उठा उठी अभिमान | उठा उठी अभिमान |

 जाय ऐसे स्थळ कोण |  जाय ऐसे स्थळ कोण |

 ते या पंढरीस घडे |  ते या पंढरीस घडे |

खळा पाझरी रोकडे |  खळा पाझरी रोकडे | खळा पाझरी रोकडे | 


वाराणसी गया, पाहिली द्वारका   वाराणसी गया, पाहिली द्वारका |

 परी नये तुका पंढरीच्या |

पंढरीसी नाही कुणा अभिमान |  पंढरीसी नाही कुणा अभिमान | 

पायी पडे जन एकमेका | पायी पडे जन एकमेका |

पांडुरंग  पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग ...........



Tags

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad