एक विकत घ्या त्यावर
एक फुकट घ्या.
विचार केला तर ही एक व्यापारी व्यवस्था वाटते पण वास्तवात ती आपल्या जीवनाशी निगडित व्यवस्था आहे.
जर आपण *'राग'* विकत घेतला तर आपल्याला
*'एसिडिटी'* फुकट मिळते.
जर आपण *'ईर्ष्या'* विकत घेतली तर आपल्याला
*'डोकेदुखी'* फुकट मिळते.
जर आपण *'द्वेष'* विकत घेतला तर आपल्याला
*'अल्सर (पोटदुखी)'* फुकट मिळते.
जर आपण *'ताणतणाव'* विकत घेतला तर आपल्याला
*'रक्तदाब (BP)'* फुकट मिळतो.
अशाप्रकारे आपण वार्तालाप करून
*'विश्वास'* विकत घेतला तर आपल्याला *'मैत्री दोस्ती'* फुकट मिळते.
जर आपण *'व्यायाम'* विकत घेतला तर आपल्याला
*'निरोगी आयुष्य'* फुकट मिळते.
जर आपण *'शांती'* विकत घेतली तर आपल्याला
*'समृद्धी'* फुकट मिळते.
जर आपण *'ईमानदारी प्रामाणिकपणा'* विकत घेतला तर
आपल्याला *'झोप'* फुकट मिळते.
हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे की, आपण काय विकत घेतलं पाहिजे.
💯💯💯